Student Guidance Seminar at Hemalkasa

विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर , हेमलकसा

लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथील आश्रम शाळेतील इ.10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्पंदन फाऊंडेशन मुंबई तर्फे दिनांक 28 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालवधीत विद्यार्थी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरात प्रमोद मोहिते सर (इंग्रजी), रविंद्रनाथ कामथ सर (गणित) आणि सचिन ठाकूर सर (विज्ञान) या शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

गेल्या दोन महिन्यांपासून स्पंदन फाऊंडेशन मुंबईतर्फे नाशिक, पुणे, मुंबई , हेमलकसा इ. ठिकाणी निःशुल्क विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या मार्गदर्शन शिबिरांचा शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या बोर्डाच्या परीक्षेत निश्चितच फायदा होईल.

Leave a Reply

Translate

Discover more from Spandan Foundation, Mumbai

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading