Donating Educational tools to Primary School children of Sangameshwar

जि.प. आदर्श शाळा क्रमांक 2 ते-ये, संगमेश्वर या शाळेतील इ.1 ली ते 4 थीच्या विद्यार्थ्यांना द्वितीय सत्राच्या पहिल्याच दिवशी स्पंदन फाऊंडेशन मुंबई तर्फे पक्का पाया पुस्तके, अंकलिपी, लेखन साहित्य इ. चे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Translate

Discover more from Spandan Foundation, Mumbai

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading