स्पंदन फाऊंडेश मुंबई तर्फे समता विद्यामंदिर, कांदिवली पूर्व या शाळेत आज इ.10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Spandan Team conducted a Guidance lecture for 10th Std. Students for different subjects on 25th November 2022 at Samata Vidyamandir School, Kandivali East






