स्पंदन फाऊंडेशन मुंबई तर्फे मागील काही दिवसात पालघर येथिल जिल्हा परिषद ग्रामीण अणि गरीब विद्यार्थ्यांच्या शाळेत वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात डॉक्टरांनी मुलांसाठी योग्य मेडिसिन देण्यात यावे अशी सूचना केली होती. स्पंदनफाऊंडेशनने आपल्या काही मित्रांना अणि हितचिंतक मंडळीना विनंती करून ह्या सर्व मेडिसिनची व्यवस्था केली अणि विद्यार्थ्यांंना प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन शाळेकडे हे सर्व मेडिसिन सुपूर्द करण्यात आले.आम्ही आम्हाला मदत करणार्या सर्व हितचिंतक मित्रांचे आभार व्यक्त करतो.

