स्पंदन फाऊंडेशनच्या आमच्या कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची आज मंत्रालयातील दालनात सदिच्छा भेट घेऊन त्यांना शालेय विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या संदर्भात चर्चा केली तसेच स्पंदन फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. मंत्रीमहोदय वर्षा मॅडमनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी टीम स्पंदनला पुन्हा भेटीचे आमंत्रण दिले.

