स्पंदन फाउंडेशन मुंबई तर्फे जि. प. मिशन शाळा, पालघर येथील विद्यार्थ्यांना दिनांक 23 जून 2023 रोजी दप्तरे, वह्या, छत्र्या, शैक्षणिक साहित्य, टि शर्ट्स तसेच शाळेला कपाट, पंखे, शैक्षणिक तक्ते, रजिस्टर, फाईल्स इ. चे वाटप करण्यात आले.
आपणा सर्वांच्या भरघोस प्रतिसादा बद्दल आभार.
Spandan Foundation, Mumbai helped ZP Mission School, Palghar on 23rd June 2023 by donating bags, notebooks, umbrellas, educational materials, T-shirts along with cupboards, fans, educational charts, files, register etc.











