Medical Camp for Tribal Students of Kainad, Dahanu

स्पंदन फाऊंडेशन मुंबई तर्फे मागील काही दिवसात पालघर येथिल जिल्हा परिषद ग्रामीण अणि गरीब विद्यार्थ्यांच्या शाळेत वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात डॉक्टरांनी मुलांसाठी योग्य मेडिसिन देण्यात यावे अशी सूचना केली होती. स्पंदनफाऊंडेशनने आपल्या काही मित्रांना अणि हितचिंतक…

Meeting State Educational Minister

स्पंदन फाऊंडेशनच्या आमच्या कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची आज मंत्रालयातील दालनात सदिच्छा भेट घेऊन त्यांना शालेय विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या संदर्भात चर्चा केली तसेच स्पंदन फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. मंत्रीमहोदय वर्षा मॅडमनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात सखोल चर्चा…

Special Guidance to students of remote area in Vada, Palghar

स्पंदन फाऊंडेशन मुंबईच्या सदस्यांनी वाडा तालुका पालघर ठाणे येथील दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना दोन दिवसीय अभ्यास शिबिरात सहभाग घेतला. मुंबई उपनगरातील सुविख्यात आणि तज्ज्ञ शिक्षक श्री. प्रमोद मोहिते सर, श्री.सचिन ठाकूर सर, श्री.रवींद्रनाथ कामत सर यांनी सदर विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन…

Diwali gift to tribal students: Educational and essential material worth lakhs of rupees

अँधेरा बहुत है, दर्द बहुत है, रास्ता बहुत लम्बा है..लेकिन दिया जलाना और मुस्कुराना कहाँ मना है.. इसी तरह बहुत सारे चिराग जल जायेंगे मोहब्बत के.. तो ये दर्द के अँधेरे ज़रूर मिट जायेंगे.. स्पंदन फाऊंडेशन मुंबई ने नेहमीप्रमाणे दिवाळीचा…

4th Foundation Day of Spandan!

स्पंदन फाऊंडेशन मुंबई चा चौथा वर्धापनदिन... https://youtu.be/u8KQdoEYbMM मित्रहो चार वर्षांपूर्वी कांदिवली आणि मालाड मधील काही समविचारी आणि संवेदनशील मित्रांनी मिळून समाजातील वंचित आणि गरीब घटकासाठी काम करण्याचा निश्चय घेतला. आजच्या काळात गरीब घटकातील विद्यार्थ्यांच्या समस्या तर प्रचंड गंभीर आहेत. घरची…

Kolhapur Flood 2019: Donated foodgrains, blankets, bags and other essential material

शहर के अंधेरे को एक चराग काफी है... सौ चराग जलते है..एक चराग जलने से... या शायरीला जागत कोल्हापूर आणि सांगली येथे आलेल्या भयंकर महापुराच्या महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी आणि तेथील जनतेला मदत करण्यासाठी स्पंदन फौंडेशन मुंबई ने आपल्या मित्र परिवाराला,…

Translate